all document 2023-2024
डॉक्युमेंट च्या तयारीला लागा आता
सर्व अॅडमिशन सीईटी फॉर्म लवकरच सुरू होतील / काही सुरू झाले आहेत
डॉक्युमेंट तयार ठेवा 2023-2024
1) आधार कार्ड पूर्ण पणे अपडेट पाहिजे /आधार ला मोबाइल लिंक पाहिजे
2) उत्पन्न रहिवासी
3) डोमिसीयल
4) कास्ट सर्टिफिकेट
5) कास्ट व्हॅलिडिटी
6) सर्व मार्क मेमो 10 वी पासून पुढे
7)शेवटची टीसी
9) नोन कृमिलियर
10) पॅन कार्ड
11) बँक पासबूक
सर्व डॉक्युमेंट बनून कलर झेरॉक्स काढून ठेवा
0 Comments
जी माहिती मिळाली आहे , ती ऑनलाइन घेऊन टाकली आहे , या माहिती मध्ये अजून काही अॅड होऊ शकता